नवनिर्वाचित आमदार अमोल जावळे यांचा रावेर यावल तालुक्यातील आदिवासी कोळी समाज बांधवां तर्फे भालोद येथे जाहीर सत्कार

 


दिनांक १ रोजी भालोद येथे आदिवासी कोळी समाज बांधवां तर्फे आमदार श्री अमोल भाऊ जावळे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला त्यावेळी आदिवासी कोळी समाजाच्या प्रलंबित जात वैधता प्रमाणपत्र व इतर विकास कामांसदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली आदिवासी कोळी समाजातर्फे जिल्हा अध्यक्ष श्री हरिलाल भाऊ कोळी यांनी मनोगत व्यक्त केले.[ads id="ads1"]

   त्या प्रसंगी चंद्रकांत कोळी बेटी बचाव अभियान जिल्हा अध्यक्ष , विश्वनाथ कोळी पं.स.सदस्य रावेर , सुभाष सपकाळे सर सुनोदा , योगेश्वर कोळी अध्यक्ष महाएकता फाउंडेशन तांदलवाडी , मनोहर भाऊ कोळी जिल्हा महासचिव आ. कोळी महासंघ रावेर , संदिप महाले निंभोरा , राहुल कोळी पुरी , गोपाळ कोळी सरपंच खिरवड , सागर कोळी भालोद , सुभाष सोनवणे, उमेश कोळी पातोंडी धनराज सपकाळे उपसरपंच अंजाळे , केलास सपकाळे अंजाळ ग्रामपंचायत सदस्य अशोक सपकाळे , राजेंद्र कोळी , भगवान कोळी ,[ads id="ads1"]

 ईश्वर कोळी , आकाश कोळी , अनिल कोळी , नाना कोळी , प्रदिप कोळी भालोद सरपंच , जितु कोळी , बाळा कोळी , योगेश कोळी बोरावल , रविंद्र कोळी ,  समाधान कोळी , गोपाळ कोळी कठोरा , सुनील सोनवणे , रविंद्र सोनवणे दुसखेडा , भिमराव तायडे , विनायक सपकाळे कासवा ,व रावेर यावल तालुक्यातील इतर गावातील सर्व  समाज बांधव उपस्थित होते.

जाहिरात

 



Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️