गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी (पियूष गोंगले) : एटापल्ली मध्ये मोठ्या प्रमाणात रस्ता खराब होत आहे तरी सुद्धा रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आले नाही मोठं मोठे खड्डे पडले असून कंत्राटदार लक्षात घेत नाही.[ads id="ads1"]
राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात आले होते पण तो विषय येणाऱ्याचीही संख्या कमी होत आहे. रस्ता खराब असल्याने सदर एटापल्ली तालुक्यातील लोकांना मोठ्या प्रमाणात हाणी सोसावी लागत आहे.[ads id="ads2"]
रस्ता खराब होण्याची कारणे म्हणजे सुरजागड प्रकल्पातील मोठ्या संख्येने गाड्या चालवतात याविषयी विशेष लक्ष दिले पाहिजे.अशी मागणी होत आहे.