रावेर प्रतिनिधी (दिनेश अरुण सैमिरे)
ऐनपूर शाळेच्या खेळांडूचा तायक्वांदो स्पर्धेत जिल्हावर विजय झाला आहे शालेय जिल्हास्तरीय 14, ते 17, वर्ष वयोगट, मुले - तायक्वांडो स्पर्धेत सरदार पटेल व ज्यु.कॉलेज, ऐनपूर विद्यालयाच्या मुलांनी मिळविले विजेते पद प्राप्त करून क्रीडा स्पर्धेत उत्कृष्ठ कामगिरी केली आहे.शालेय तायक्वांडो स्पर्धेत शाळेतील एकूण ५ खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. [ads id="ads1"]
त्यात 2 खेळाडूंनी प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.दिनांक 21 ऑक्टोबर रोजी अनुभूती इंटरनॅशनल स्कूल जळगांव येथे स्पर्धा घेण्यात आल्या. विजेत्या खेळाडू मध्ये भूषण जितेंद्र कोळी व कृष्णा बाळू धनगर यांचा समावेश आहे .
या यशाबद्दल ऐनपूर परिसर शिक्षण प्रसारक मंडळ अध्यक्ष श्री. भागवत विश्वनाथ पाटील चेअरमन श्री.श्रीराम नारायण पाटील उपाध्यक्ष श्री. रामदास नारायण महाजन सचिव श्री.संजय वामन पाटील सर्व सन्माननीय संचालक,मुख्याध्यापक पी.आर.महाजन सर,उपमुख्याध्यापक जी.आर.महाजन सर, पर्यवेक्षिका श्रीमती रेखा इंगळे मॅडम प्रा.जी.यु. कंखरे सर प्रा.महंत सर तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील विभागीय स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत .क्रीडा शिक्षक श्रीकांत महाजन सर, व राहुल पाटील सर यांचे खेळाडूंना मार्गदर्शन लाभले.[ads id="ads2"]
ऐनपूर शाळेच्या खेळांडूचा तायक्वांदो स्पर्धेत जिल्हावर विजय झाला आहे. शालेय जिल्हास्तरीय 14, ते 17, वर्ष वयोगट, मुले - तायक्वांडो स्पर्धेत सरदार पटेल व ज्यु.कॉलेज, ऐनपूर विद्यालयाच्या मुलांनी मिळविले विजेते पद प्राप्त करून क्रीडा स्पर्धेत उत्कृष्ठ कामगिरी केली आहे .
शालेय तायक्वांडो स्पर्धेत शाळेतील एकूण ५ खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. त्यात 2 खेळाडूंनी प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे दिनांक 21 ऑक्टोबर रोजी अनुभूती इंटरनॅशनल स्कूल जळगांव येथे स्पर्धा घेण्यात आल्या.विजेत्या खेळाडू मध्ये भूषण जितेंद्र कोळी व कृष्णा बाळू धनगर यांचा समावेश आहे .
या यशाबद्दल ऐनपूर परिसर शिक्षण प्रसारक मंडळ अध्यक्ष श्री. भागवत विश्वनाथ पाटील चेअरमन श्री.श्रीराम नारायण पाटील उपाध्यक्ष श्री. रामदास नारायण महाजन सचिव श्री.संजय वामन पाटील सर्व संचालक,मुख्याध्यापक पी.आर.महाजन सर,उपमुख्याध्यापक जी.आर.महाजन सर, पर्यवेक्षिका श्रीमती रेखा इंगळे मॅडम प्रा.जी.यु. कंखरे सर *प्रा.महंत सर* तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील विभागीय स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत .
क्रीडा शिक्षक श्रीकांत महाजन सर, व राहुल पाटील सर यांचे खेळाडूंना मार्गदर्शन लाभले.