वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या शमिभाताई पाटील यांनी जाणून घेतल्या पाल येथील भूमिहीन बेघर माता-भगिनींच्या समस्या


रावेर  ( सुवर्ण दिप वृत्तसेवा) : रावेर तालुक्यातील पाल येथे भूमिहीन बेघर माता-भगिनींच्या समस्या वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या शमिभाताई पाटील यांनीजाणून घेतल्या तसेच त्यांच्या घरकुल- रेशन विषयी येणाऱ्या अडचणी व घरासाठी जागेचे प्रश्न यासाठी भूमिका घेण्याचे सुद्धा उपस्थितांना आश्र्वासित केले. याविषयी दिनांक 18 सप्टेंबर 2024 बुधवार रोजी फैजपूर येथे जनआंदोलन होणार अशी माहिती वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या शमिभाताई पाटील यांनी दिली.[ads id="ads1"] 

तसेच वंचित बहुजन आघाडीच्या वतीने रावेर यावल विधानसभा क्षेत्रातील भूमिहीन बेघर कष्टकरी श्रमिक आदिवासी दलित मागासवर्गीय अशा तमाम नागरिकांसाठी घरभाकर आंदोलन 18 सप्टेंबर बुधवार रोजी फैजपूर येथे होणार असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या शमिभाताई पाटील यांनी दिली.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️