विवरे बु येथे पोषण माह अभियान



रावेर ता. विवरे बु येथे ए. बा. वि. से. यो रावेर अंतर्गत पोषण माह अभियान कार्यक्रम राबविण्यात आला.

त्यावेळेस अंगणवाडीतील मदतनीस सेविका यांनी किशोर मुली, गरोदर माता, स्तनद माता, लहान मूल यांना पोषणा बदल माहिती दिली लहान बाळाचे त्यांच्या आरोग्य साठी काय पोषण आहार घेतला जावा असे या पोषण माह अभियाना त सांगण्यात आले.[ads id="ads1"] 

   कार्यक्रम प्रसंगी विवरे बु गावाचे युनूस तडवी सरपंच विनोद मोरे उपसरपंच सदस्य पती प्रमोद सणांसे पिंटू माळी व अगांवडी सेविका मदतनीस पुष्पा चौधरी, सुनंदा दहिभाते, यामिनी बेंडाले तनुजा राणे प्रतिभा बेंडले रीता देशमुख, मालता बाई सनसे, बेबी सकपाळ ललिता लढे, शरयू तलेळे निर्मला पाटील, शबाना तडवी सर्व अंगणवाडी कर्मचारी वर्ग नी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️