दीपनगर कामगार कल्याण केंद्र तर्फे नेत्र तपासणी शिबीर संपन्न


दीपनगर:- भुसावळ तालु्यातील दीपनगर कामगार कल्याण केंद्र येथे दिनांक - 19/09/2024 रोजी परिसरातील अधिकारी, कंत्राटदार मजूर, कर्मचारी यांच्याकरिता मोफत नेत्र रोग तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.[ads id="ads1"] 

त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष - पंकज सनेर, कल्याण अधिकारी भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र दीपनगर. कार्यक्रम पाहुणे - सचिन भावसार उपाध्यक्ष कंत्राटी वीज कामगार संघटना दिपनगर. विशेष उपस्थिती - .प्रफुल्ल आवारे गुणवंत कामगार दिपनगर व नेत्र तपासणी साठी आलेले डॉक्टर - राहुल पवार सेवालाल नेत्रालय जळगाव. यांनी आधुनिक मशिन द्वारे डोळे तपासणी केली . या शिबीराचा सत्तर रुग्णांनी लाभ घेतला.[ads id="ads2"] 

तर या कार्यक्रमाचे सूत्र संचालन व आभार प्रदर्शन किशोरकुमार मनोहर पाटील केंद्र संचालक कामगार कल्याण केंद्र दिपनगर यांनी केले.

कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सौ. शारदा भावसार व ललित माळी. प्रवीण महाजन यांनी परिश्रम घेतले.

जाहिरात


Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️