ऑल इंडिया पँथर सेनेचे अध्यक्ष दिपक केदार साहेब यांच्या वाढदिवसा निमित्त रुग्णांना फळ वाटप


 मुक्ताईनगर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : ऑल इंडिया पँथर सेनेचे अध्यक्ष दिपक केदार यांच्या वाढदिवसा निमित्त आज सरकारी हॉस्पिटल मुक्ताईनगर येथे रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.[ads id="ads1"] 

  व त्या वेळेस उपस्थित ,पँथर युवा जिल्हा अध्यक्ष लखन पानपाटील.पँथर जिल्हा संघटक बंटी गुरचळ.युवा तालुका अध्यक्ष सम्राट बोदडे.युवा ताजुका उपाध्यक्ष संघपाल कोंघे. तालुका संघटक राहुल वानखेडे.तालुका सचिव प्रसेनजित वानखेडे.प्रमोद वानखेडे.लकी बोदडे. अक्षय प्रधान.व सर्व पँथर सेनेचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️