ऑल इंडिया पँथर सेना मुक्ताईनगर शहराध्यक्ष पदी प्रथमेश भास्कर यांची नियुक्ती


मुक्ताईनगर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : ऑल इंडिया पँथर सेना राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार  यांच्या आदेशानुसार युवा जिल्हा अध्यक्ष लखन पानपाटील यांच्या हस्ते  दिनांक 22/08/2024 रोजी मुक्ताईनगर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते प्रथमेश भास्कर यांची ऑल इंडिया पँथर  सेना मुक्ताईनगर  शहराध्यक्ष  पदी नियुक्ती करण्यात आली आहे.[ads id="ads1"] 

त्यांच्या या निवडीने संपूर्ण जिल्हा भरातून त्यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️