शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षांच्या रावेर विधानसभा क्षेत्र प्रमुख पदी रविंद्र पवार यांची नियुक्ती

 



  रावेर  (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) या पक्षाने रावेर विधानसभा क्षेत्र प्रमुख पदी रविंद्र राजाराम पवार यांची आज दिनांक 23 ऑगस्ट 2024 रोजी दैनिक सामना मध्ये प्रसिद्धी पत्रका मधून नियुक्ती करण्यात आली. [ads id="ads1"] 

  सदर नियुक्ती शिवसेना पक्षप्रमुख श्री.उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या संमतीने करण्यात आली आहे. सदर नियुक्ती बाबत लोकसभा क्षेत्र प्रमुख श्री. प्रल्हादजी महाजन, जिल्हाप्रमुख श्री.दीपकसिंह राजपूत, उपजिल्हाप्रमुख श्री. योगीराज पाटील,  विधानसभा संपर्क प्रमुख श्री.अनिलजी काकडे,  यांचे शिफारशी ने करण्यात आली असून नियुक्ती बाबत [ads id="ads2"] शिवसेनेचे अशोक शिंदे, नितीन महाजन, अविनाश पाटील, राकेश घोरपडे, संतोष महाजन,निलेश महाजन, सुधाकर महाजन, रावेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री.सचिन पाटील उपसभापती श्री.योगेश पाटील संचालक डॉक्टर श्री.राजेंद्र पाटील सोबत श्री.योगीराज पाटील, श्री.सोपान साहेबराव पाटील, श्री.राजेंद्र चौधरी श्री.भिका चौधरी, अग्रवाल यांनी सदर नियुक्ती बद्दल श्री. रविंद्र राजाराम पवार यांना शुभेच्छा देऊन सत्कार केला.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️