चिंचाटी आदिवासी दुर्गम शाळेतील 70 विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप स्वातंत्र्य दिनी नाथश्री फाऊंडेशन उपक्रम

  


रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी 

 रावेर तालुक्यातील आदिवासी दुर्गम भागातील चिंचाटी तालुका रावेर येथील ज़िल्हा परिषद शाळेतिल 70 गरजू विद्यार्थ्यांना  शालेय साहित्य , शालेय बॅग , वह्या कंपास पेटी चित्रकला रंंग पेन इ, प्रत्येकि विद्यार्थ्यांला देण्यात आले. [ads id="ads1"]  

   त्यावेळी शैक्षणिक साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांचा आंनद द्विगुणित झाला वं त्यावेळी , नाथश्री फाउंडेशन चे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते , नाथश्री फाउंडेशन अध्यक्ष:- मुरलीधर इंगळे , उपाध्यक्ष , जीतू पाटिल, सहसचिव , कुंदन चौधरी , सचिव चंद्रकांत बुगले, सदस्य , देवेंद्र काटे , सदस्य सागर कोळी , सदस्य , सदस्य धनराज बुगले , सदस्य अक्षय कोळी , सदस्य , सागर काळे , सदस्य अक्षय सोनवणे , सदस्य हर्षल चौधरी व सदस्य, अनिकेत सोनवणे व चिंचाटी ग्रामपंचायत सदस्य असलम तडवी छोटू तडवी राजू ठेकेदार आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️