रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
रावेर तालुक्यातील आदिवासी दुर्गम भागातील चिंचाटी तालुका रावेर येथील ज़िल्हा परिषद शाळेतिल 70 गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य , शालेय बॅग , वह्या कंपास पेटी चित्रकला रंंग पेन इ, प्रत्येकि विद्यार्थ्यांला देण्यात आले. [ads id="ads1"]
त्यावेळी शैक्षणिक साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांचा आंनद द्विगुणित झाला वं त्यावेळी , नाथश्री फाउंडेशन चे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते , नाथश्री फाउंडेशन अध्यक्ष:- मुरलीधर इंगळे , उपाध्यक्ष , जीतू पाटिल, सहसचिव , कुंदन चौधरी , सचिव चंद्रकांत बुगले, सदस्य , देवेंद्र काटे , सदस्य सागर कोळी , सदस्य , सदस्य धनराज बुगले , सदस्य अक्षय कोळी , सदस्य , सागर काळे , सदस्य अक्षय सोनवणे , सदस्य हर्षल चौधरी व सदस्य, अनिकेत सोनवणे व चिंचाटी ग्रामपंचायत सदस्य असलम तडवी छोटू तडवी राजू ठेकेदार आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.