राज्यस्तरीय रस्सीखेच स्पर्धेत माध्यमिक विद्यालय पुरी गोलवाडे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

 


 महाराष्ट्र राज्य रस्सीखेच संघटना अंतर्गत रस्सीखेच असोसिएशन ऑफ गोंदिया यांच्या द्वारा आयोजित 25वी महाराष्ट्र राज्यस्तरीय रस्सीखेच अजिंक्यपद स्पर्धेत नासिक, नागपूर,ठाणे,कोल्हापूर, लातूर जळगाव, इ . जिल्हांनी सहभाग नोंदवीला होता.[ads id="ads1"] 

त्यात माध्यमिक विद्यालय पुरी गोलवाडे ता.रावेर येथील विद्यार्थी यांनी स्पर्धेदरम्यान 

१३ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांना सिलव्हर मेडल मिळाले

विद्यार्थी - सोहम प्रमोद पाटील

राजवर्धन नारायण पाटील

वेदांत संजय पाटील

तेजस विनोद कोळी

15वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांना सिलव्हर मेडल मिळाले

विद्यार्थी - साई धनजंय पाटील

मनिष गणेश कोळी

ऋषीकेश सुनिल पाटील

भावेश प्रमोद पाटील

तर 17वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांन ब्राँझ मेडल मिळाले

विद्यार्थी - गौरव मंगेश पाटील

सार्थक धनराज महाजन[ads id="ads2"] 

सदर खेळाडूंचे संस्थेच्यावतीने मा. अध्यक्ष श्री. मनोजकुमार पाटील सर, संचालिका सौ. प्रतीक्षा पाटील मॅडम, मुख्याध्यापक श्री राहुल पाटील सर , शिवाजी पाटील व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी हार्दीक अभिनंदन व शुभेच्छा देऊन कौतुक केले.सदर खेळाडूंना क्रीडा शिक्षक श्री देवानंद उन्हाळे सर यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.

जाहिरात


Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️