बुलढाणा प्रतिनिधि : बुलडाणा लोकसभा लोकप्रिय खासदार मा प्रतापराव जाधव यांचे मार्गदर्शनाखालीमेहकर मतदारसंघातील दे माळी च्या सुप्रसिद्ध विश्वशांति बुद्ध विहार बुद्ध टेकड़ी,येथे लोकप्रिय आ.डॉ. संजयभाऊ रायमुलकर यांच्या प्रयत्नातुन महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष विभागन्तर्गत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आम्बेडकर सामाजिक विकास योजनेअन्तर्गत सन 2023-24 या वर्षासाठी मंजूर करण्यात आलेल्या 25.00 लक्ष मंजूर निधि संविधान भवन बाँधकामास प्रारंभ करण्यात आला त्यामुळे समस्त समाज बाँधवात आनंदाचे वातावरण पसरले आहे.[ads id="ads1"]
संपूर्ण बुलडाणा जिल्ह्यात सुप्रसिद्ध असलेले दे माली येथील विश्वशांति बुद्धविहार बहूउद्देशीय स्मारक समिति अनेक सामाजिक व धार्मिक भव्य दिव्य कार्यक्रम व उपक्रम राबवित आहे.
विश्वशांति बुद्धविहार स्मारक समिति चे संचालक भास्कर गवई , संचालक सचिव तथा लॉर्ड बुद्धा टीव्ही चे राज्य प्रवक्ते प्रा गजेंद्र गवई ,केशव गवई, भीकाजी गवई, अर्जुन गवई यांचे सतत च्या पाठपुराव्याने व सरपंच किशोर गाभने व समस्त ग्रा प ,गवर्मेंट कॉन्ट्रेक्टर सचिनभाऊ मगर यांच्या सहकार्याने सदर निधि मंजूर होऊन प्रत्यक्ष संविधान भवन बाँधकामास सुरुवात करण्यात आली.[ads id="ads2"]
विश्वशांति बुद्धविहार, बुद्ध टेकडी येथे आज आयोजित संविधान भवन बांधकाम प्रारंभ कार्यक्रमास विश्वशांति बुद्धविहार समिति पदाधिकारी,अध्यक्ष दत्तभाऊ गवई,संस्थापक सचिव प्रा. गजेंद्र गवई संस्थापक संचालक भास्कर गवई, जनार्धन गवई,नामदेव गवई, संजय गवई, रामदास गवई,केशव गवई, राजेन्द्र गवई,भीमराव गवई, रमेश गवई, अर्जुन गवई, भीकाजी गवई,नीलेश गवई, विष्णु अंभोरे, विलास वानखेड़े,परमेश्वर गवई, आशीष गवई, सूरज वानखेड़े,रामदास हिवाले,प्रफुल्ल गवई यांचे सह उपासिका संघ च्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.