हिंगोणा ता.यावल येथील भूषण सुरेश सोनवणे याने दिनांक २२ जून रोजी त्याच्या वाढदिवसानिमित्त वृक्षरोपण करण्याचा संकल्प घेतला होता.[ads id="ads1"]
आणि वृक्षारोपण केले यावेळी देवा भाऊ, धनंजय नेमाडे, अन्वर भाऊ तडवी सलीम दादा,अनिल पाटील तसेच मित्र मंडळ उपस्थित होते लोकेश कोळी ,आसिफ पिंजारी,अमोल अमोल चौधरी व मित्रमंडळे उपस्थित होते. डॉ. राजेंद्र राजपूत सर यांच्या वृक्षरोपण मार्गदर्शनाखाली करण्यात आले.