यावल शहरात मेन रोडवरील वृक्ष तोडल्याने रहदारीस मोठा अडथळा

यावल  ( सुरेश पाटील )

यावल शहरात मेन रोडवर जनता बँक समोर वृक्षतोड करून वृक्षाची लाकडे सार्वजनिक वापराच्या रस्त्यावर गेल्या तीन दिवसापासून पडून आहेत यामुळे रहदारीस मोठा अडथळा निर्माण होत आहे, याकडे यावल नगरपरिषद, यावल पोलीस,आणि यावल वन विभागासह वृक्षतोड करणाऱ्याचे दुर्लक्ष होत असल्याने यावलकरांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️