दहावी आणि बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा उत्साहात



फैजपूर तालुका यावल (प्रतिनिधी सलीम पिंजारी)

 भुसावळ यांचेकडून गेल्या 13 वर्षापासून समाजातील दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सन्मानाचा व चार विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप व बॉडी चेकअप चे  आयोजन शनिवारी अग्रेसन भवन या ठिकाणी करण्यात आले.[ads id="ads1"] 

 कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संगीता बियाणी होत्या. डॉक्टर मनीषा जाए भाई, डॉक्टर सुवर्णा लौटे, डॉ रूशाली चौधरी, महाराष्ट्र प्रदेश सचिव भारती राठी, जळगाव जिल्हा अध्यक्ष सपना नाहाटा, उपाध्यक्ष राजश्री कात्यायनी, मंडळ पदाधिकारी अध्यक्षा बीना अग्रवाल , कोषाध्यक्ष निकिता अग्रवाल, प्रोजेक्ट चेअरमन मनीषा काबरा, शांता टाक, रेखा अग्रवाल पुष्पा अग्रवाल,स्वाती जैन, विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. [ads id="ads2"] 

 दहावी बारावीतील यशस्वी 50 विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. चार विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देण्यात आली. विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करून यश मिळवावे. व स्वतःचे कॅरिअर घडवावं  आई-वडिलांसह समाजाचं नाव पुढे न्यावं,, असे  संगीता बियाणी यांनी यावेळी सांगितले. डॉक्टर मनीषा जाए भाई बीड, डॉक्टर सुवर्णा लावते व त्यांचे सहकारी यांनी  100  मंडल मेम्बर्स चे फ्री बॉडी चेकअप केले.

समाजातील गरीब होतकरू विद्यार्थ्यांना  स्कॉलरशिप देण्यात येते. ज्यांनी यश मिळवले त्या सर्वांचा सत्कार करण्यात येतो. हा कार्यक्रम गेल्या 13 वर्षापासून निरंतर सुरू असून  सर्व महिला मंडळ पदाधिकारी  भाग घेऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देतात सूत्र संचालन सपना नाहटा व निकिता अग्रवाल यानी केले, मंडल सचीव वीणा जैन,रेखा व्यास, सजन टाक ,सोनिया चांडक यानी हया या कार्यक्रम साठी परिश्रम घेतले

जाहिरात


Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️