विटवे /सांगवे ग्रा. पं.कार्यालयात राजर्षी शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

 


रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) :  आज दिनांक 26जून 2024 रोजी विटवे येथे ग्रामपंचयात कार्यालयात बहुजनांचे उद्धारकर्ते  रयतेचे राजे, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. [ads id="ads1"] 

  सर्व प्रथम शाहू  महाराज यांचे  प्रतिमेस गावातील पोस्टमन आयु. साहेबराव पाटील  यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करुण पूजन करण्यात आले  यावेळी लोकनियुक्त सरपंच मुकेश चौधरी उपसरपंच ईश्वर चौधरी  ग्रा. पं. सदस्य साहेबराव वानखेड़े यांचे हस्ते धुप, पूजा करण्यात आले या प्रसंगी कैलास मनुरे,नयन जैन,जितु कोळी  व  गावातील गावकरी उपस्थित होते

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️