भुसावळ तालुक्यात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संजय पंडित ब्राह्मणे यांच्या डोअर टू डोअर प्रचाराचा झंझावात

 

भुसावळ तालुक्यात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संजय पंडित ब्राह्मणे यांच्या डोअर टू डोअर प्रचाराचा झंझावात सुरूच ..
वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संजय पंडित ब्राह्मणे यांच्या प्रचारार्थ भुसावळ तालुकाध्यक्ष प्रमोद बावस्कर, उपाध्यक्ष निलेश जाधव महासचिव गणेश इंगळे मुकुंद धुरंधरे यांच्या प्रमुख उपस्थितीत भुसावळ तालुक्यातील वांजोळा,गोंभी,गोजोरा,सूनससगाव या भागात डोअर टू डोअर जाऊन मतदारांशी संवाद साधला जात आहे. व विजयासाठी खूप मेहनत घेताना दिसून येत आहे.उन्हाचा पारा एवढा असूनही वंचित चे पदाधिकारी कार्यकर्ते अहोरात्र मेहनत घेताना दिसत आहे.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️