वंचित बहुजन आघाडी रावेर लोकसभेचे उमेदवार इंजिनियर संजय ब्राम्हणे यांच्या प्रचारार्थ रावेर यावल तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद

 



वंचित बहुजन आघाडी 04 रावेर लोकसभा अधिकृत उमेदवार*अनु. क्र.६चे "श्री. ब्राम्हणे संजय पंडित" हे आहेत. त्यांच्या प्रचारार्थ दि.१०/०५/२०२४ रोजी रावेर व मुक्ताईनगर तालुक्यातील , बामनोद, अमोदा,फैजपूर, सावदा, खिर्डी, निंभोरा, रेभोटा, रावेर, केऱ्हाळा, बेलासवाडी, नायगाव , कुंड, पिम्प्रीआकृत या गावात प्रचार करण्यात आला.[ads id="ads1"]  

त्यावेळी प्रकाश सरदार(माजी जिल्हा अध्यक्ष भारिप व. म.), वैशाली सरदार, जिल्हा सरचिटणीस,प्रियांका अहिरे जिल्हा अध्यक्ष, वनिता साळवे जिल्हा उपाध्यक्ष, सुनंदा साळवे इत्यादी भारतीय बौध्द महासभेचे पदाधिकारी उपस्थित होते.[ads id="ads2"]  

येत्या सोमवार दि.१३ मे २०२४ रोजी आपल्या गावातिल मतदान केद्रात जाऊन सकाळी ७:०० ते साय.६:०० वाजेच्या दरम्यान मतदान करावे.असे आवाहन पदाधिकारी यांच्या तर्फे करण्यात आले.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️