रावेर लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी कटीबद्ध : वंचित चे उमेदवार संजय ब्राह्मणे: यावल तालुक्यातील मारुळ येथे प्रचार रॅली : मतदारांकडून उत्स्फूर्त स्वागत

 


यावल (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : वंचित बहुजन आघाडीचे रावेर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार संजय ब्राम्हणे यांच्या प्रचारार्थ यावल तालुक्यातील मारुळ गावात रॅली काढण्यात आली. रॅली मध्ये महिला,पुरुष,तरुण, गावातील नागरिक मोठ्या प्रणात सहभागी झाले होते.[ads id="ads1"]  

या रॅलीत वंचित बहुजन आघाडीच्या जळगाव जिल्हा पूर्व अध्यक्षा शमिभा पाटील, मुस्लिम नेते काजी गयासुद्दीन, सचिन तायडे, अमोल पांडव, दिलीप सोनवणे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 या वेळी समस्त गावकऱ्यांनी संजय ब्राम्हणे यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचा निर्धार केला.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️