आज दिनांक 8 मे 2024 रोजी यावल शहरात वंचित चे उमेदवार संजय ब्राम्हणे यांच्या प्रचारार्थ मतदार संवाद मेळाव्याचे आयोजन....

 


यावल (राहुल डी गाढे) : लोकसभेची रणधुमाळी सुरू झाली असून वंचित बहुजन आघाडीतर्फे कार्यकर्ते,पदाधिकारी,यांच्या तर्फे मतदार संघातील गावागावात,वाड्या वस्तीत थेट डोर टू डोर प्रचार करताना दिसून येत आहे.आणि वंचित च्या आवाहनाला मतदार राजा सुद्धा  भरघोस असा प्रतिसाद देताना दिसत आहे.[ads id="ads1"]  

रावेर लोकसभेतील यावल येथील आठवडे बाजारात वंचित बहुजन आघाडीचे रावेर लोसभेचे अधिकृत उमेदवार संजय ब्राम्हणे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच या मतदार संवाद मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या जळगाव जिल्हाध्यक्ष शमिभाताई ताई पाटील,युवा जिल्हाध्यक्ष,बाळाभाऊ पवार,युवा जिल्हाध्यक्ष,गयासुद्दिन काझी,बबिताजी ब्राम्हणे आदी पदाधिकारी हे उपस्थित राहणार असून [ads id="ads2"]  संजय ब्राम्हणे यांच्या प्रचारार्थ मतदार संवाद मेळाव्याचे जास्तीत जास्त मतदारांनी हजर रहावे असे आवाहन आयोजक भगवान मेघे यावल तालुकाध्यक्ष,शफी भाई शेख जिल्हा उपाध्यक्ष, सर्व गन गट शिक्षक, व तालुका कार्यकारिणी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️