वरणगाव येथे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संजय ब्राम्हणे यांचा प्रचर दौरा




 भुसावळ तालुक्यातील  संपूर्ण वरणगाव शहरात वंचित बहुजन आघाडीचे ०४ रावेर लोकसभा उमेदवार संजय ब्राम्हणे  यांचा प्रचार करण्यात आला.

प्रचारात उपस्थित कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची नावे खालील प्रमाणे उमेदवार संजय पंडित ब्राह्मणे जिल्हाध्यक्ष शमीभा पाटील,युवा जिल्हाध्यक्ष बाळा पवार,महिला जिल्हाध्यक्ष वंदना सोनावणे, वंदना आराख बबन कांबळे विकास इंगळे प्रमोद बाविस्कर निलेश जाधव गणेश इंगळे जितू सुरवाडे संदीप सुरवाडे पंकज जोहरे मुकुंद धुरंदरे तसेच वरणगाव शहर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रचारा दरम्यानचा तरुणामध्ये मोठा उत्साह दिसून आला.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️