म.ज्योतीबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त निळे निशाण सामाजिक संघटनेच्या भाटखेडा शाखेच्या वतिने रक्तदान शिबिर संपन्न ...


 रावेर  (सुवर्ण दिप वृत्तसेवा) १३ एप्रिल २०२४ रोजी भाटखेडा ता. रावेर जि. जळगाव येथे निळे निशाण सामाजिक संघटनेच्या शाखेच्या वतिने म. ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त संघटनेचे संस्थापक / अध्यक्ष आनंदभाऊ बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.[ads id="ads1"]  
  संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सदाशिव निकम , स्वीय सहाय्यक नंदा बाविस्कर , रावेर तालुका आरोग्य समिती अध्यक्ष गोकुळ करवले ,  रावेर तालुका अध्यक्ष नम्रता हिवरे , तालुका सरचिटणिस दिक्षा हिवरे , तालुका उपाध्यक्ष उज्जवला वाघ ,भाटखेडा ग्राम पंचायत सरपंच सौ. सुनिता पाटील , उपसरपंच सौ. जयश्री महाजन , ग्रा. पं . सदस्य मालतीबाई ठाकरे , रशिद तडवी यांच्या उपस्थित होते तर निळे निशाण शाखा अध्यक्ष नितिन हिवरे , उपाध्यक्ष विशाल केदारे , जयंती उत्सव समिती अध्यक्ष जितेंद्र हिवरे , उपाध्यक्ष दिपक हिवरे , महिला शाखा कार्यकारणी सुलभा अत्रे , सुवर्णा अटकाळे , मिना हिवरे इ . शिबिराच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले .

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️