दिल्ली (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : इंग्रजांच्या राजवटीत तयार झालेले आणि १८६२ पासून अस्तित्वात असलेले तीन फौजदारी कायदे नुकतेच केंद्र सरकारनं बदलले. या तिन्ही कायद्यांची अंमलबजावणी १ जुलैपासून देशभरात सुरु होणार आहे.[ads id="ads1"]
सरकारनं याबाबतच नोटिफिकेशन काढलं आहे. त्यामुळं आता जनतेला, पोलिसांना तसेच कायद्याचा अभ्यास करणाऱ्या वकिलांना या नव्या कायद्याची माहिती आणि अभ्यास करणं क्रमपात्र ठरणार आहे
Bharatiya Sakshya Adhiniyam 2023, Bharatiya Nagarik Suraksha Sanhita 2023 and Bharatiya Nyaya Sanhita 2023 to come into effect from 1st July, 2024. pic.twitter.com/Kw0F3I7A4D
— ANI (@ANI) February 24, 2024