चिनावल येथील लोकनियुक्त सरपंच सौ ज्योती संजय भालेराव यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गावातील करदात्यांकडून वसुलीसाठी नवीन उपक्रम


चिनावल ता.रावेर(सुवर्ण दिप वृत्तसेवा) 

ज्या खातेदाराचे 31 मार्च 2024 पर्यंत त्यांच्याकडे असलेला कर पूर्ण भरलेला असेल त्यांची यादी करून 14 एप्रिल 2024 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी ईश्वर चिट्ठीने एक नाव काढण्यात येईल.[ads id="ads1"]  

   व ज्याचे नाव निघेल त्यांच्या पत्नीच्या हस्ते 1 मे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी राष्ट्रीय ध्वज फडकवण्यात येईल असा ठराव स्वतः मांडून आज फेब्रुवारी महिन्याच्या मासिक मीटिंगमध्ये तो सर्वानुमते मंजूर करण्यात आला. तसेच त्यांना पुष्पगच्छ न देता पिंपळाचे रोप (बोधिरुक्ष) भेट म्हणून माझी वसुंधरा च्या माध्यमातून देण्यात आले. याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

जाहिरात


Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️