"वंचितचा पक्षप्रवेश" झंजावात सुरूच...

 

बोदवड तालुक्यातील शेकडो मुस्लिम युवा कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष शमीभाताई पाटील,युवा जिल्हाध्यक्ष बाळा पवार,महिला जिल्हाध्यक्ष वंदनाताई सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत "वंचित बहुजन युवा आघाडीत" जाहीर प्रवेश केला.[ads id="ads1"]

 युवा जिल्हा सचिव शाहरुख़ शाह ता. अध्यक्ष आशीष गुरचड ता. महासचिव तनवीर मनियार यांचा पक्ष वधिच्या मेहनतीने चांगला प्रतिसाद मिळाला.[ads id="ads2"]

याप्रसंगी महासचिव अड.योगेश तायडे,युवा जिल्हा उपाध्यक्ष युनुस तडवी,जिल्हा संघटक सद्दाम कुरेशी,युवा जि.संघटक मनीष वाकोडे,तालुकाध्यक्ष सुपडा निकम,महिला तालुकाध्यक्ष प्रमिलाताई बोदडे यांची प्रमुख नेतवुत्वखाली असंख्य मुस्लिम युवानी वंचित बहुजन युवा आघाड़ी मध्य शेकडो च्या संख्येत प्रवेश केला.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️