चोपडा तालुका महीला अन्याय अत्याचार विरोधी समितीची कार्यकारणी जाहीर

 


जिल्हा सचिवपदी मन्सूर तडवी तर 

तालुका अध्यक्ष कोमल पाटील

फैजपूर प्रतिनिधी(सलीम पिंजारी) 

   चोपडा दिनांक २१/१/२०२४ रोजी   महीला अन्याय अत्याचार विरोधी समिती.महाराष्ट्र राज्य यांची चोपडा शहर येथे  बैठक संपन्न झाली या बैठकीत महीला अन्याय अत्याचार विरोधी समिती.महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष मा.अॅड कैलास शेळके व जिल्हाध्यक्ष मा.जिवन तायडे (देवा भाऊ) यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली.[ads id="ads1"] 

   सर्वप्रथम महिला अन्याय अत्याचार विरोधी समिती च्या ध्येय धोरणाबाबत एडवोकेट कैलास शेळके देवा भाऊ तायडे डीएस भालेराव बबीता तडवी सलीम पिंजारी यांनी मार्गदर्शन केले यात नवीन कार्यकारिणीची नियुक्ती करण्यात आलेले आहे पदाधिकारी पुढील प्रमाणे आहे जळगाव जिल्हा सचिव पदी मन्सूर एस. तडवी तसेच चोपडा तालुका अध्यक्ष पदी कोमल बापूराव पाटील तालुका सचिव गुप्तार अरमान तडवी तालुका उपाध्यक्ष शकीला मन्सूर तडवी सहसचिव सपना प्रमोद साळुंखे सहसचिव जरीना शेखर तडवी सहसचिव रूपाली आढळके. पूजा विजय पाटील सहसचिव बेबाबाई अरुण पाटील सचिव. अनिता जगदीश पाटील उपाध्यक्ष नेहा बाबुराव पाटील तालुका युवती अध्यक्षपदी यांची  निवड करण्यात आलेली आहे. [ads id="ads2"]

  आणि उपस्थितीत सर्व पद अधिकारी  संस्थापक अध्यक्ष अड. कैलाश  शेळके. जिल्हा अध्यक्ष जीवन तायडे (देवा भाऊ)  जिल्हा उपाध्यक्ष सलीम पिंजारी अनु जाती जिल्हाध्यक्ष डि.एस.भालेराव , जिल्हा उपाध्यक्ष जाकिर शेख उपाध्यक्ष अ, जा. विभाग विलास भालेराव,महिला यावल तालुका अध्यक्ष बबीता तडवी,यावल तालुका अध्यक्ष. पंकज कोळी, यावल तालुका उपाध्यक्ष प्रमोद शिंदे, यावल तालुका कार्यकरनी प्रवीन हटकर, शोएब शेख,सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️