राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेत न्यू ग्लोरी ऑफ चॅम्पियन्स कल्पेश महाजन्स वेटलिफ्टिंग अकॅडमी मध्ये पहिले रौप्य पदक


रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : यशवंत महाविद्यालय रावेर येथील खेळाडू सोनाली राजेंद्र चौधरी या खेळाडूने 60 किलो स्नॅच आणी 73 किलो क्लीन अँड जर्क असे एकूण 133 किलो वजन उचलून 🥈 रौप्य पदक पटकावले.

तसेच सरदार जी जी हायस्कूल रावेर येथील खेळाडू पार्थ अमोल महाजन या खेळाडूंने स्पर्धेत सहभाग नोंदवला.[ads id="ads1"]

  राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धा दिनांक 07 ते 10 डिसेंबर 2023 रोजी जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय ठाणे _ द्वारा आयोजित जेष्ठ कवि, साहित्यिक स्व . बाबूराव सरनाईक जिमनॅस्टिक हॉल ठाणे येथे संपन्न झाल्या.

     तसेच,  आंतरराष्ट्रीय पदक विजेता, तहसिलदार मा.श्री ओमकार ओतारी सर 2014 कॉमनवेल्थ पदक विजेता🏆 New Glory of champions Kalpesh Mahajan's weightlifting academy च्या खेळाडूला मार्ग दर्शक* म्हणून लाभलेले .🏋🏻‍♀️ *एन आय एस प्रशिक्षक कल्पेश महाजन सर,एन आय एस प्रशिक्षिका शुभांगी कारंडे मॅडम तसेच आशिर्वाद [ads id="ads2"]

श्री संजय मीसर सर ( मा.अध्यक्ष MSW)  

श्री प्रदीप मीसर सर ( मा.मुख्याध्यापक)

श्री प्रवीण व्यवहारे सर (उपाध्यक्ष MSW),

श्री अविनाश महाजन सर (सहसचिव MSW),

श्री दीपक रुईकर सर (सहसचिव MSW)

डॉ.श्री चद्रकांत पाटील ( वेदिका क्लिनीक)  

डॉ.श्री किशोर महाजन ( द्रुष्टी हॉस्पिटल) ,

डॉ.श्री योगेश महाजन (सुश्रुत हॉस्पिटल )

 🏋🏻‍♀️

पुढील मान्यवरांनी खेळाडूंचे अभिनंदन केले :

सौ मधुरा तोले मॅडम 

श्री दत्ता तोले सर म.पो

श्री मयूर सिंहासने सर 

  श्री महेंद्र महाजन म.पो.,

 श्री तुषार सपकाळे सर (एन आय एस प्रशिक्षक),

श्री लखन महाजन सर (क्रीडा शिक्षक), 

श्री भाऊसाहेब खरात, नीलिमा शिंदे

आणि महाराष्ट्र वेटलिफ्टिंग संघटनेचे सर्व पदाधिकारी.

जाहिरात


Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️