सरदार पटेल विद्यालयाची तायक्वांदो क्रीडा स्पर्धेत सुवर्ण भरारी

 सरदार पटेल विद्यालयाची तायक्वांदो क्रीडा स्पर्धेत सुवर्ण भरारी


रावेर तालुका प्रतिनिधी - विनोद हरी कोळी

शालेय जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत सरदार वल्लभभाई पटेल विद्यालय व ज्युनिअर कॉलेज,ऐनपूर शाळेने मिळविले 5 सुवर्ण पदक 7 रौप्य पदक 

दि.11/12/2023 सोमवार रोजी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल, जळगाव येथे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेमध्ये 14 वर्षा आतील 

१) स्नेहा वाघ 20 किलो .वजन गट मध्ये प्रथम

२) वैष्णवी इंगळे 22 किलो . प्रथम

३) युक्ती जाधव 26 किलो. द्वितीय

४) दुर्गेश्वरी कोळी 35 किलो द्वितीय

17 वर्षा आतील 

१) वैष्णवी जाधव 35 किलो प्रथम

२) प्राचल कोळी 38 किलो द्वितीय

३) वैष्णवी कोळी  59 किलो द्वितीय

19 )वर्षा आतील 

१ )निर्मिती चौधरी 40 किलो प्रथम

२) प्रणाली पाटील 42 किलो प्रथम

३) मोहिनी कोळी44 किलो द्वितीय

४) तेजल पाटील 49 किलो द्वितीय

५) नेहा जैतकर 52 किलो द्वितीय

 अशा प्रकारे सरदार वल्लभभाई पटेल विद्यालय व ज्युनिअर कॉलेज,ऐनपूर ता. रावेर शाळेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवल्या बद्दल  ऐनपूर परिसर शिक्षण प्रसारक मंडळ, ऐनपूर अध्यक्ष  श्री भागवत विश्वनाथ पाटील, चेअरमन श्री.श्रीराम नारायण पाटील, उपाध्यक्ष श्री. रामदास नारायण महाजन, सचिव श्री.संजय वामन पाटील ,सर्व संचालक,मुख्याध्यापक एस.डी.चौधरी, सर,उपमुख्याध्यापक पी.आर.महाजन सर ,पर्यवेक्षक जी.आर.महाजन सर,क्रीडा शिक्षक श्रीकांत महाजन सर,विमल पाटील मॅडम,जीवन महाजन सर, व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचं अभिनंदन केले व पुढील विभागीय स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️