आंबेडकर चळवळीचे ख्यातनाम कवी सारंग पवार यांना मातृशोक



भुसावळ (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : आज दिनांक 20 नोव्हेंबर 2023 सोमवार रोजी आंबेडकर चळवळीचे ख्यातनाम कवी सारंग पवार,भुसावळ यांच्या आई तसेच वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष बाळा पवार यांच्या आजी "गीताबाई वामन पवार" यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.[ads id="ads1"]

त्यांची अंत्ययात्रा दिनांक 21 नोव्हेंबर रोजी सकाळी 11.30 मिनिटांनी भुसावळ येथील राहते घरून निघणार आहे.

त्यांच्या पश्चात कवी सागर पवार, मुंबई तसेच गुणवंत पवार,माजी मुख्याध्यापक,पाचोरा अशी दोन मुले आहेत.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️