“समाज कल्याण मार्फत विद्यार्थी दिवस उत्साहात साजरा”

“समाज कल्याण मार्फत विद्यार्थी दिवस उत्साहात साजरा”

पुणे : “सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालय पुणे मार्फत पुणे मॉर्डन एज्यु केशन सोसायटीचे नेविल वाडिया इन्स्टिट्युट ऑफ स्टडीज अॅंड रिसर्च, वाडिया कॉलेज कॅम्पस यांचे संयुक्त् विद्यमाने दिनांक ०७.११.२०२३ रोजी विद्यार्थी दिवस मोठ्या उत्सासहात साजरा” करण्यात आला.[ads id="ads1"]

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालय पुणे मार्फत मॉर्डन एज्युाकेशन सोसायटीचे नेविल वाडिया इन्स्टिट्युट ऑफ स्ट्डीज अॅंड रिसर्च, वाडिया कॉलेज कॅम्पवस यांचे संयुक्त विद्यमाने नेविल वाडिया महाविद्यालय पुणे येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या शालेय प्रवेश दिन सन्मानार्थ दिनांक ०७.११.२०२३ रोजी "विद्यार्थी दिवस" मोठ्या उत्सााहात साजरा करण्यात आला. [ads id="ads2"]

याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून मा.श्री.विशाल लोंढे, सहायक आयुक्त समाज कल्याण, पुणे यांनी मार्गदर्शन केले.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️