1 वरिष्ठ तंत्रज्ञ (पारेषण प्रणाली) 124
2 तंत्रज्ञ 1 (पारेषण प्रणाली) 200
3 तंत्रज्ञ 2 (पारेषण प्रणाली) 314
4 विद्युत सहाय्यक (पारेषण प्रणाली) 1903
Total 2541
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) ITI/NCVT (वीजतंत्री) किंवा NCTVT, नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर) च्या योजनेअंतर्गत 2 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला उमेदवार (ii) 06 वर्षे अनुभव[ads id="ads1"]
पद क्र.2: (i) ITI/NCVT (वीजतंत्री) किंवा NCTVT, नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर) च्या योजनेअंतर्गत 2 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला उमेदवार (ii) 04 वर्षे अनुभव
पद क्र.3: (i) ITI/NCVT (वीजतंत्री) किंवा NCTVT, नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर) च्या योजनेअंतर्गत 2 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला उमेदवार (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.4: ITI/NCVT (वीजतंत्री) किंवा NCTVT, नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर) च्या योजनेअंतर्गत 2 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला उमेदवार
वयाची अट: 10 डिसेंबर 2023 रोजी, 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
[ads id="ads2"]
Fee:
पद क्र.1 ते 3: खुला प्रवर्ग: ₹600/-, [मागासवर्गीय/आदुघ: ₹300/-]
पद क्र.4: खुला प्रवर्ग: ₹500/-, [मागासवर्गीय/आदुघ: ₹250/-]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 डिसेंबर 2023
परीक्षा (Online): फेब्रुवारी/मार्च 2024