ITI उत्तीर्ण उमेदवारांसाठी सुवर्ण संधी: महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत 2541 जागांसाठी मेगा भरती

 

सौजन्य : सुविधा ऑनलाईन रावेर


1      वरिष्ठ तंत्रज्ञ (पारेषण प्रणाली) 124

 2 तंत्रज्ञ 1 (पारेषण प्रणाली) 200

 3 तंत्रज्ञ 2 (पारेषण प्रणाली) 314

4 विद्युत सहाय्यक (पारेषण प्रणाली) 1903

Total 2541

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: (i) ITI/NCVT (वीजतंत्री) किंवा NCTVT, नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर) च्या योजनेअंतर्गत 2 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला उमेदवार   (ii) 06 वर्षे अनुभव[ads id="ads1"]

पद क्र.2: (i) ITI/NCVT (वीजतंत्री) किंवा NCTVT, नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर) च्या योजनेअंतर्गत 2 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला उमेदवार   (ii) 04 वर्षे अनुभव

पद क्र.3: (i) ITI/NCVT (वीजतंत्री) किंवा NCTVT, नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर) च्या योजनेअंतर्गत 2 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला उमेदवार   (ii) 02 वर्षे अनुभव

पद क्र.4: ITI/NCVT (वीजतंत्री) किंवा NCTVT, नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर) च्या योजनेअंतर्गत 2 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला उमेदवार

वयाची अट: 10 डिसेंबर 2023 रोजी, 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

[ads id="ads2"]

Fee:

पद क्र.1 ते 3: खुला प्रवर्ग: ₹600/-, [मागासवर्गीय/आदुघ: ₹300/-]

पद क्र.4: खुला प्रवर्ग: ₹500/-, [मागासवर्गीय/आदुघ: ₹250/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 डिसेंबर 2023

परीक्षा (Online): फेब्रुवारी/मार्च 2024 

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification):

  1. पद क्र.1 ते 3: पाहा
  2. पद क्र.4: पाहा

Online अर्ज: Apply Online

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️