विजेचा शॉक लागल्याने रावेर तालुक्यातील शेतकऱ्याचा मृत्यू : रावेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद

विजेचा शॉक लागल्याने  रावेर तालुक्यातील शेतकऱ्याचा मृत्यू :  रावेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद

रावेर  (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : रावेर तालुक्यातील मोरगाव (Morgaon Taluka Raver) येथील शेतकर्‍याचा वीजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना घडली या बाबत रावेर पोलीस ठाण्यात (Raver Police Station)अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.[ads id="ads1"]

     सविस्तर वृत्त असे की,रावेर तालुक्यातील मोरगाव (Morgaon Taluka Raver) येथील भगवान मरू महाजन वय 60 वर्ष हे रविवारी सकाळी सकाळी शेतात गेले होते. मात्र रात्री उशीरा पर्यंत त्यांची शोधाशोध केली असता  मात्र ते मिळून न आल्यामुळे रावेर पोलीस स्टेशन (Raver Police Station) मध्ये हरविल्याची नोंद करण्यात आली होती.[ads id="ads2"]

सोमवार  दिनांक 16 ऑक्टोंबर रोजी सकाळी मोरगाव शिवारातील(Morgaon  Shivar) कपाशीच्या शेतात ते मयत स्थितीत आढळून आले.रावेर ग्रामीण रुग्णालयाचे(Raver  Rural Hospital) वैद्यकीय अधिकारी डॉ. माळी यांनी शवविच्छेदन केले.

हेही वाचा :- तुमच्या प्लॉटचा,जमिनीचा नकाशा मिळवा दोन मिनिटात.....

हेही वाचा :- महसूल,पोलीस,आरटीओ यांच्या नाकावर टिचून परराज्यातील चोरीचे,बेकायदा जेसीबी मशीन यावल शहरात..?उद्योग धंद्यांमध्ये जोरदार चर्चा

हेही वाचा :- Raver : बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालया समोर अंगणवाडी भरती गैरव्यवहाराच्या विरोधात आमरण उपोषण

  याबाबत राजेंद्र महाजन यांनी रावेर पोलीस ठाण्यात(Raver Police Station) दिलेल्या माहिती वरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. भगवान महाजन यांचा वीजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची माहिती पोलीस उपनिरिक्षक तुषार पाटील यांनी दिली.

जाहिरात


Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️