चोपडा तालुक्यात तादळी, मालखेडा,बुधगाव परिसरात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात बेकायदा कोळसा भट्टी सुरू

 


यावल ( सुरेश पाटील ) चोपडा तालुक्यात तादळी, मालखेडा,बुधगाव परिसरात व  इतर अनेक ठिकाणी बाभूळ व इतर अनेक मोठ मोठी वृक्षतोड करून सर्रास पणे बेकायदा  कोळसा भट्ट्या दिवस-रात्र  आहे.[ads id="ads1"]

  विशेष म्हणजे या कोळसा भट्ट्या वन विभाग व महसूल विभागाच्या नाकावर टिचून सुरू असल्यावर सुद्धा संबंधित अधिकारी कारवाई करीत नसल्याने चोपडा तालुक्यात सर्व स्तरातून मोठे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे कोळसा भट्टीवाले म्हणतात आम्ही सर्वांना मॅनेज केली आहे आमचे कोणी काही वाकडे करू शकत नाही.

जाहिरात


Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️