पोस्कोच्या गुन्ह्यात अटक आरोपीचा भुसावळ कोर्टाने अखेर केला जामीन रद्द


सावदा प्रतिनिधी युसूफ शाह

सावदा :- रावेर तालुक्यात असलेल्या सावदा येथे इत्तेहाद एज्युकेशन सोसायटीद्वारे संचालित ॲंग्लो उर्दू हायस्कूल मध्ये संचालक तथा शाळा समिती चेअरमन अक्रम खान अमानुल्ला खान वय.४८ या दुर्योधन प्रवृत्तीच्या पुरुषाने १३ वर्षीय शाळकरी बालिकेचा शाळेत वाईट हेतूने अतिशय घृणास्पद व कीळसवानी पद्धतीने विनयभंग केल्याप्रकरणी तो गेल्या १ महिन्या पासून अटक असताना यादरम्यान त्यांनी जामीन मिळावा म्हणून भुसावळ जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला होता.[ads id="ads1"]

  सदर जामीन अर्जावर दि.११ सप्टेंबर रोजी न्यायालयात आरोपीचे वकील,फिर्यादीचे वकील सह सरकारी वकील यांनी आपापल्या पद्धतीने जोरदार युक्तिवाद केला.यानंतर आज १२ ऑगस्ट रोजी संशयित आरोपी अक्रम खान अमानुल्ला खान याचा जामीन अर्ज अखेर भुसावळ न्यायालयाने न्यायाधीश यांनी फेटाळून दिले. [ads id="ads2"]

फिर्यादी पक्ष तर्फे भुसावळ येथील ॲड.सुचिता एन.बैसवाल यांनी तर संशयित आरोपी अक्रम खान तर्फे जळगाव येथील ॲड.अकिल इस्माईल यांनी काम बघीतले आहे.

जाहिरात


Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️