मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे माजी संचालक व राष्ट्रवादी काँग्रेसचे नांदगाव तालुक्याचे ज्येष्ठ नेते साहेबराव पाटील यांचे दुःखद निधन



नांदगाव  प्रतिनिधी (मुक्ताराम बागुल) :--  मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे संचालक व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नांदगाव तालुक्यातील ज्येष्ठ नेते साहेबराव (अण्णा) पाटील यांचे दुःखद निधन झाले असून भुजबळवाडी सुट्टीच्या संचालिका डॉक्टर शेफाली भुजबळ यांनी मानगाव येथे जाऊन स्वर्गीय साहेब पाटील यांचे अंतिम दर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.[ads id="ads1"] 

          राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस दिलीप अण्णा खैरे, छगन भुजबळ साहेबांचे स्विय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे, नांदगाव तालुकाध्यक्ष विजय पाटील, युवक तालुकाध्यक्ष सोपान पवार, मराठा विद्या प्रसारक समाज नांदगाव व नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अमित पाटील, प्रसाद सोनवणे, अशोक पाटील, हबीब शेख, अक्षय देशमुख, राजेंद्र जाधव, अमोल काळे, सुरेश गायकवाड, सचिन जेजुरकर, भालचंद्र भुजबळ, भरत जगताप, संजय सोमासे, राजेंद्र सावंत, प्रशांत बोरसे, शंकर शिंदे, शुभम बोरसे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️