अमळनेर पोलीस ठाण्यात महिलेच्या जबाब अन्वे गुन्हा दाखल न झाल्यास आंदोलन! - पि.आर.पी.जिल्हा अध्यक्ष जगण भाऊ सोनवणे

 


"तक्रारदार महिलेच्या अमळनेर पोलीसांनी घेतलेल्या जबाब मध्ये ज्या टवाळखोरांची नावे आहेत.त्यांच्या मुळे भविष्यात येत्या सण,उत्सवात पुन्हा त्यांचेकडून गैरकृत्य होण्याची दाट शक्यता असून,शहराची शांततेला धोका निर्माण अमळनेर पोलीस ठाण्यात महिलेच्या जबाब अन्वे गुन्हा दाखल न झाल्यास आंदोलन! - पि.आर.पी.जिल्हा अध्यक्ष जगण भाऊ सोनवणे  शकते.तरी वेळप्रसंगी यांचे विरुद्ध तात्काळ पोलीसांनी कठोर कायदेशीर गुन्हा दाखल करून पिढीत महिलेस न्याय न दिल्यास पि.आर.पी.जिल्हा अध्यक्ष तथा संविधान आर्मीचे राष्ट्रीय अध्यक्ष जगण भाऊ सोनवणे व माजी नगरसेविका पुष्पा ताई सोनवणे यांनी संबंधित पोलिस ठाण्याच्या समोर लवकरच लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.[ads id="ads1"] 

सावदा प्रतिनिधी (युसूफ शाह)

अमळनेर शहराची शांतता व सुव्यवस्थेस गालबोट लावण्याच्या उद्देशाने काही टवाळखोरांनी इंस्टाग्रामवर अशी आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती की,शहरातील दोन समाजात जातियतेढ निर्माण व्हावा,तसेच यानंतर एका किराणा दुकानावर सामन घेऊन घरी जात असलेली अफसाना बी समद शाह फकीर या महिलेच्या जवळ येऊन अविनाश नामक तरुण बोलला की,"हमारी सकार है मुसलमानो को हकालो"यानंतर पुन्हा काही टवाळखोरांनी इनको छोडनेका नाही,इनको मारो असे बोलताना सदरील महिलाच्या अंगावरील ओढणी ओढून फाडली तेव्हा भीतीने पिढीत महिला तेथून पळून थेट घरी निघून गेली.यामुळी पिढीताची तब्येत बिघडली,परंतू सदरील घडलेली घटना तीने पतीस सांगितली असता सर्व प्रथम मेडिकलवर जावून महिलेस तीचे पतीने औषधी आणून दिली.[ads id="ads2"] 

  परिणामी सदरील घटनांची तक्रार देण्यास पिढीत अफसाना बी व तीचे पती समद शाह फकीर सह परीवाराची मंडळी अमळनेर पोलीस ठाण्यात गेली,असता तीच्या पतीला साहेब नसल्याचे याठिकाणी सांगण्यात आल्याने पोलीस ठाण्यातून ही मंडळी घरी परत आली.हा संपूर्ण गंभीर स्वरुपाचा घटनाक्रम दि.११ ते १७ ऑगस्ट दरम्यान घडलेला आहे.या अनुषंगाने महिला पोलिस अंमलदार मोपोना,३०५९ नाझीमा पिंजारी यांनी दि.१९ ऑगस्ट २०२३ रोजी पिढीत महिलेचा अमळनेर पोलीस ठाण्यात घेण्यात आलेल्या जबाबातून प्रथम दर्शनी दिसून येते.परंतू या महिलेच्या सदरील जबाब अन्वे अद्यापही अमळनेर पोलीस ठाण्यात ज्या टवाळखोरांची नावे या महिलेने दिलेली आहे.त्यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही,

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️