धुळे येथील प्रौढ दिव्यांग तंऋ अपंग मुलांची शासकीय संस्था येथे जळगाव जिल्ह्यातील प्रहार दिव्यांग पदाधिकारी यांनी दिली भेट

   


 धूळे येथे  दिनांक 14 ऑगस्ट 2023 या रोजी मा, बच्चु भाऊ कडु यांच्या विचाराने प्रेरित होऊन तसेच प्रहार जनशक्ती उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष माननीय अनिल भाऊ चौधरी यांच्या मार्गदर्शनाने प्रहार दिव्यांग संगघटनेचे सर्व पदाधिकारी यांनी प्रोढ दिव्यांग अपंग तंऋ आय टी आय ला भेट दिली.  [ads id="ads1"] 

        व तेथील उपस्थित असलेले शिक्षक श्री वरवटे सर .व श्री कांबळे सर व श्री बागुल सर यांच्याशी चर्चा केली व सर्व सोय सुविधा बाबतीत शाळेची रुम व वरवडे सर आणि कांबळे सर यांनी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले ते पुढे म्हणाले की ही एक शासकीय दिव्यांग कार्यशाळा असून या शाळेत आयटीआय प्रशिक्षणासाठी एक वर्षाचा कालावधी आहेत तसेच वयोमर्यादा 18 ते 40 अशी आहे तसेच धुळे येथील कार्यशाळेमध्ये एक वर्षाच्या प्रशिक्षणासोबत रहाणे खाणे मोफत आहेत.[ads id="ads2"] 

त्या ठिकाणी आयटीआय ट्रेड इलेक्ट्रिक चा असणार आहेत. चर्चेला उपस्थित असलेले प्रहार पदाधिकारी श्री धर्मराज निंबा पाटील .जिल्हा सचिव जळगाव  श्री सुधाकर लहुभान पाटील तालुका सल्लागार पारोला. व वाल्मिक खैरनार शाखाध्यक्ष हिरापुर 40 श्री विनोद कोळी. तालुका अध्यक्ष रावेर .श्री सुरेश कुंभार शाखा अध्यक्ष मंगरुल ता अंमळनेर श्री विश्वास भाऊ शाखाध्यक्ष  शशिकांत पाटील प्रहार दिव्यांग रावेर तालुका उपाध्यक्ष इत्यादी उपस्थित होते.

जाहिरात


Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️