व तेथील उपस्थित असलेले शिक्षक श्री वरवटे सर .व श्री कांबळे सर व श्री बागुल सर यांच्याशी चर्चा केली व सर्व सोय सुविधा बाबतीत शाळेची रुम व वरवडे सर आणि कांबळे सर यांनी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले ते पुढे म्हणाले की ही एक शासकीय दिव्यांग कार्यशाळा असून या शाळेत आयटीआय प्रशिक्षणासाठी एक वर्षाचा कालावधी आहेत तसेच वयोमर्यादा 18 ते 40 अशी आहे तसेच धुळे येथील कार्यशाळेमध्ये एक वर्षाच्या प्रशिक्षणासोबत रहाणे खाणे मोफत आहेत.[ads id="ads2"]
त्या ठिकाणी आयटीआय ट्रेड इलेक्ट्रिक चा असणार आहेत. चर्चेला उपस्थित असलेले प्रहार पदाधिकारी श्री धर्मराज निंबा पाटील .जिल्हा सचिव जळगाव श्री सुधाकर लहुभान पाटील तालुका सल्लागार पारोला. व वाल्मिक खैरनार शाखाध्यक्ष हिरापुर 40 श्री विनोद कोळी. तालुका अध्यक्ष रावेर .श्री सुरेश कुंभार शाखा अध्यक्ष मंगरुल ता अंमळनेर श्री विश्वास भाऊ शाखाध्यक्ष शशिकांत पाटील प्रहार दिव्यांग रावेर तालुका उपाध्यक्ष इत्यादी उपस्थित होते.