साळवे गावाच्या सुकन्नेने विदेशात युध्दजन्य परिस्थितीत युक्रेन मध्ये लावला झेंडा

 


 धरणगाव (सुवर्ण दिप वृत्तसेवा) साळवे येथील रहिवासी व एंरडोल येथे जिजामाता कन्या विद्यालयातील निव्रुत्त शिक्षक श्री सी.बी.पाटीलसर यांची सुकन्या कु.कल्याणी पाटील हिने युक्रेन येथील विद्यापीठात MBBS ची पदवी प्रथम श्रेणीत मिळवून विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळवून देशाचा,राज्याचा,जिल्ह्याचा व साळवे गावाचा मान उंचावला व यशाचा झेंडा रोवला.[ads id="ads1"]

   म्हणून ग्राम सुधारणा मंडळाचे अध्यक्ष डॉ गिरीश नारखेडे, खजिनदार डॉक्टर चंद्रकांत नारखेडे, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष डॉक्टर शशिकांत नारखेडे आणि साळवे इंग्रजी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री एस पाटील सर व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी तिचे अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️