दुचाकीस्वारा विरोधात रावेर पोलिसात गुन्हा दाखल
रावेर तालुक्यातील विवरे खुर्द (Vivare Khurd Tal Raver Dist Jalgaon) येथील अजाबराव एकनाथ गाढे वय 33, यांच्या तक्रारीनुसार, विनोद गाढे हे दुचाकी (MH 19 DP 1799) वरून रावेरहून ते सध्या राहत असलेल्या गौरखेडा तालुका रावेर (Gaurkheda Taluka Raver Dist Jalgaon) या गावी निघाले असताना संशयित चालक कैलास भावराव तायडे (रा.रावेर) याने दुचाकी (MH 19 BP7671) ही भरधाव वेगात चालवून व विरुद्ध बाजूने येवून जोरदार धडक दिल्याने विनोद गाढे यांचा मृत्यू झाला. [ads id="ads2"]
अपघातानंतर संशयित चालक कैलास तायडे यांच्या विरोधात रावेर पोलिसात (Raver Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास रावेर पोलीस स्टेशन चे (Raver Police Station) पोलिस उपनिरीक्षक सचिन नवले हे करीत आहेत.
• हेही वाचा : डोळ्यामध्ये तिखट टाकून बचत गट कर्मचाऱ्यापासून 67 हजार लुटले : रावेर तालुक्यात "या" ठिकाणी घडली घटना
• हेही वाचा : अचानक आलेल्या वादळामुळे 4 महिन्याची चिमुरडी झोक्यासहीत उडाली : रावेर शहरातील दुर्घटना
• हेही वाचा: अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांना 401 कोटी रुपये नुकसान भरपाई मंजूर : जिल्हानिहाय यादी पहा
• हेही वाचा : रावेर तालुक्यातील "या" ठिकाणी पिस्टल व जिवंत काडतूसांसह गुन्हेगाराला बेड्या
• हेही वाचा: रावेर शहरामध्ये एकाच वेळी पाच ठिकाणी घरफोड्या ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण