३५० वा शिवराज्याभिषेक दिनानिमित्त ग्रामपंचायत शेवाळी (दा) च्या वतीने छत्रपती शिवराय यांना अभिवादन



साक्री (अकिल सादिक शहा) : दिनांक ६ जुन २०२३ रोजी शिवराज्याभिषेक वर्धापन दिनानिमित्त, ग्रामपंचायत शेवाळी च्या वतीने छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून भगवा ध्वज उभारण्यात आला.[ads id="ads1"]

सरपंच सौ चित्राताई प्रदिप नांद्रे यांनी पुष्पहार अर्पण केला, ग्राम सुधार मंडळ अध्यक्ष मा श्री साहेबराव लक्ष्मण साळुंके, सचिव मा श्री सुरेशदादा साळुंके, ग्राम सुधार मंडळाचे माजी अध्यक्ष श्री अरुणदादा साळुंके उपसरपंच केतन साळुंके ,ग्रा. प.सदस्य, श्री पंढरीनाथ साळुंके,श्री मच्छिंद्र गायकवाड,सौ अर्चना साळुंके,सौ सुरेखा साळुंके , श्री रमेश आबा साळुंके,रशिद शहा ,श्री नाना वाघ, आदी मान्यवरांच्या हस्ते शिवराय यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.[ads id="ads2"]

     महाराष्ट्र गीत म्हणत शिवराय यांचा गजर करण्यात आला.

या प्रसंगी जि प शाळेचे मुख्याध्यापक श्री नानासाहेब सोनवणे,ग्राम विकास अधिकारी श्री मनोहर सोनवणे , प्रदिप नांद्रे,श्री अशोक तात्या साळुंके, श्री उखा भाऊसाहेब साळुंके, श्री गुलाबराव दामू साळुंके, श्री बालू शंकर साळुंके,श्री पुंजाराम नेरकर, श्री लोटण नेरकर,श्री वसंतराव भदाणे,श्री बन्सिलाल नांद्रे,श्री बी एम पाटिल श्री शशीकांत साळुंके, श्री हिमत सोनवणे श्री सुभाष नांद्रे,श्री अरुण साळुंके आदी ग्रामस्थ उपस्थित होते 

       प्राथमिक शिक्षक दिपक देवरे यांनी सुत्रसंचालन केले.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️