(Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 2417 जागांसाठी मेगा भरती Total: 2417 जागा
पदाचे नाव & तपशील:
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 वनरक्षक (गट क) 2138
2 लेखापाल (गट क) 129
3 सर्वेक्षक (गट क) 86
4 लघुलेखक (उच्चश्रेणी) (गट ब) 13
5 लघुलेखक (निम्नश्रेणी) (गट ब) 23
6 कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (गट ब) 08
7 वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक (गट क) 05
8 कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक (गट क) 15
Total 2417[ads id="ads1"]
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: 12वी (विज्ञान/गणित/भूगोल/अर्थशास्त्र) उत्तीर्ण किंवा अनुसूचित जमाती प्रवर्ग – 10वी उत्तीर्ण
पद क्र.2: पदवीधर
पद क्र.3: (i) 12वी उत्तीर्ण (ii) सर्वेक्षक प्रशिक्षण पाठ्यक्रम प्रमाणपत्र
पद क्र.4: (i) 10वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन 120 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
पद क्र.5: (i) 10वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन 100 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
पद क्र.6: सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा (स्थापत्य अभियांत्रिकी पदविका)
पद क्र.7: गणित, अर्थशास्त्र, वाणिज्य, कृषी, किंवा सांख्यिकी पदव्युत्तर पदवी किंवा द्वितीय श्रेणीतील पदवी
पद क्र.8: गणित, अर्थशास्त्र, वाणिज्य, कृषी, किंवा सांख्यिकी पदवी[ads id="ads2"]
वयाची अट: 30 जून 2023 रोजी, [मागासवर्गीय/अनाथ/आ.दु.घ: 05 वर्षे सूट]
पद क्र.1: 18 ते 27 वर्षे
पद क्र.2: 21 ते 40 वर्षे
पद क्र.3: 18 ते 40 वर्षे
पद क्र.4 ते 8: 18 ते 40 वर्षे
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
Fee: खुला प्रवर्ग: ₹1000/- [राखीव प्रवर्ग/आ.दु.घ.: ₹900/-, माजी सैनिक: फी नाही]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 जून 2023