🪀 _*सर्व प्रकारच्या नोकरीचे अपडेट व्हॉट्सॲपवर मिळवण्यासाठी आत्ताच जॉईन करा...*👇🏻_
https://chat.whatsapp.com/DvWPYNxEikYF7EuEMW47Nx
👥 *एकूण रिक्त जागा* : 22
🧾 *रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :*
👨🏻⚕️ वैद्यकीय अधिकारी – 08
शैक्षणिक पात्रता : एमबीबीएस – MMC नोंदणी
🧑🏻⚕️ अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी -03
शैक्षणिक पात्रता : एमबीबीएस – MMC नोंदणी, स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ञ, जनरल फिजिशियन
🩺 एएनएम – 11
शैक्षणिक पात्रता : एएनएम – MMC नोंदणी
[ads id="ads2"]
👤 *वयोमर्यादा :*
▪️38 ते 70 वर्षापर्यंत
▪️राखीव – 05 वर्षे सूट
🫰🏻 *परीक्षा फी :*
▪️जनरल - 500/- रुपये
▪️मागासवर्ग प्रवर्ग – 350/- रुपये
🤑 *पगार*
▪️वैद्यकीय अधिकारी – 60,000/-
▪️अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी – 30,000/-
▪️एएनएम – 18,000/-
📍 *नोकरीचे ठिकाण :* जळगाव (खान्देश महाराष्ट्र)
📝 *अर्ज करण्याची पद्धत :* ऑफलाईन
*अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक :* 23 जून 2023
📬 *अर्ज पाठविण्याचा पत्ता* : वैद्यकीय आरोग्य अधिकारी तथा प्रमुख वैद्यकीय अधिकारी, छत्रपती शाहु महाराज हॉस्पिटल, शाहु नगर, जळगांव.
🌐 *अधिकृत संकेतस्थळ :* www.jcmc.gov.in
📃 *मूळ जाहिरात वाचा :* http://arogya.maharashtra.gov.in/Site/Uploads/NewsAndEvents/638226293098603843-Advertisement.pdf
*🙏🏻कृपया या नोकरीची माहिती इतर ग्रुपवर शेअर करा; आपला एक शेअर एखाद्या गरजूला नोकरीची संधी देऊ शकतो..*
हेही वाचा :- महाराष्ट्र राज्या मध्ये तलाठी भरती : कोणत्या जिल्ह्यात किती जागा ?