अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांना 401 कोटी रुपये नुकसान भरपाई मंजूर : जिल्हानिहाय यादी पहा


 राज्यात सन २०२१ व 2022 या कालावधीत झालेल्या गारपीट व अवेळी पावसामुळे शेतीपिकाच्या नुकसानीपोटी बाधित शेतकऱ्यांना मदत वाटप करण्यासाठी निधी वितरीत करण्याबाबत राज्यात सन २०२१ व २०२२ या कालावधीत गारपीट व अवेळी पावसामुळे शेतीपिकांचे नुकसान झाल्याचे निर्दशनास आले होते. त्याप्रमाणे विभागीय आयुक्त यांच्याकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावांच्या अनुषंगाने वेळोवेळी निधी वितरीत करण्यात आला आहे. तथापि, कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे तसेच इतर काही कारणांमुळे निधी मागणीच्या काही प्रस्तावांवर कार्यवाही झाली नसल्याचे निदर्शनास आले होते. crop insurance maharashtra[ads id="ads1"]

त्यामुळे शेतीपिकांच्या व इतर नुकसानीसाठी आवश्यक असलेल्या मदतीचे प्रस्ताव शासनास पाठविण्याच्या सुचना देण्यात आलेल्या होत्या. सर्व विभागीय आयुक्त यांचेकडुन संदर्भाधीन क्र. २ ते २५ येथील पत्रान्वये हे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. हे प्रस्ताव मा. मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील राज्य कार्यकारी समितीच्या दि.३१ मार्च, २०२३ रोजी झालेल्या बैठकीत निर्णयार्थ ठेवण्यात आले होते. या बैठकीतील निर्णयानुसार बाधितांना मदत देण्यासाठी निधी वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. crop insurance status[ads id="ads2"]

Maharashtra शासन निर्णय :-

crop insurance india सन २०२१ व २०२२ या कालावधीत गारपीट व अवेळी पावसामुळे शेतीपिकांचे व बहुवार्षिक पिकांचे नुकसान व मालमत्तेच्या नुकसानीकरिता बाधित शेतकऱ्यांना मदत वाटप करण्यासाठी या शासन निर्णयासोबत जोडलेल्या प्रपन्नात लेखाशीर्षनिहाय दर्शविल्याप्रमाणे एकूण रु.४०१ कोटी ७० लाख crop insurance app

नुकसान भरपाई यादी पाहण्यासाठी

येथे क्लीक करा

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️