सुविधा ऑनलाईन रावेर
https://www.suvarndip.com/2023/05/Maharashtra-State-Excise-Recruitment-2023.html
एकूण जागा 512 जागा
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 लघुलेखक (निम्नश्रेणी) 05
2 लघुटंकलेखक 16
3 जवान राज्य उत्पादन शुल्क 371
4 जवान-नि-वाहन चालक,
राज्य उत्पादन शुल्क 70
5 चपराशी 50
Total 512 [ads id="ads1"]
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1 (i) 10वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन 120 श.प्र.मि. (iii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
पद क्र.2 (i) 10वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन 80 श.प्र.मि. (iii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
पद क्र.3 10वी उत्तीर्ण
पद क्र.4 (i) 07वी उत्तीर्ण (ii) किमान हलके चारचाकी वाहन चालविण्याचा परवाना
पद क्र.5 10वी उत्तीर्ण
शारीरिक पात्रता (पद क्र.3 ते 5):
उंची छाती
पुरुष 165 सेमी 79 सेमी, फुगवून 05 सेमी अधिक
महिला 160 सेमी —
वयाची अट: 13 जून 2023 रोजी 18 ते 40 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
[ads id="ads2"]
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
हेही वाचा: उद्योजक बनायचं आहे का ? मग आजच अर्ज करा.....महाराष्ट्र शासनातर्फे मिळणार व्यवसायासाठी तब्बल "इतके" रुपये
हेही वाचा: दहावी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी : भारतीय डाक विभागात 12828 जागांसाठी भरती
Fee:
पद क्र.1 & 2: खुला प्रवर्ग: ₹900/- [राखीव प्रवर्ग: ₹810/-]
पद क्र.3: खुला प्रवर्ग: ₹735/- [राखीव प्रवर्ग: ₹660/-]
पद क्र.4 & 5: खुला प्रवर्ग: ₹800/- [राखीव प्रवर्ग: ₹720/-]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 13 जून 2023 (05:00 PM)
परीक्षा: 18 ते 30 जुलै 2023 दरम्यान