जळगाव जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघात नोकरीची सुवर्ण संधी

 


सुविधा ऑनलाईन रावेर 

जळगाव जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघ मर्यादित अंतर्गत भरल्या जाणाऱ्या पदांसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 मे 2023 आहे.[ads id="ads1"] 

पदाचे नाव – विक्री कार्यकारी, विक्री प्रतिनिधी

पदसंख्या – 04 जागा

शैक्षणिक अर्हता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)[ads id="ads2"] 

नोकरी ठिकाण – अकोला आणि बुलढाणा जिल्हा / भुसावळ, यावल, रावेर, मुक्ताईनगर तालुका/ जामनेर, बोदवड, सोयगाव तालुका

वयोमर्यादा – 35 वर्षे

अर्ज पद्धती – ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज पाठविण्याचा पत्ता – जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित, पोस्ट बॉक्स. 32, शिवाजी नगर रोड, जळगाव (MH) 425001.


ई-मेल पत्ताhr@vikas.coop

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 मे 2023

अधिकृत वेबसाईट – www.vikas.coop

Nofitication : Download Here

Application Form (अर्जाचा नमुना)

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️