सुविधा ऑनलाईन रावेर
जळगाव जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघ मर्यादित अंतर्गत भरल्या जाणाऱ्या पदांसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 मे 2023 आहे.[ads id="ads1"]
पदाचे नाव – विक्री कार्यकारी, विक्री प्रतिनिधी
पदसंख्या – 04 जागा
शैक्षणिक अर्हता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)[ads id="ads2"]
नोकरी ठिकाण – अकोला आणि बुलढाणा जिल्हा / भुसावळ, यावल, रावेर, मुक्ताईनगर तालुका/ जामनेर, बोदवड, सोयगाव तालुका
वयोमर्यादा – 35 वर्षे
अर्ज पद्धती – ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)
अर्ज पाठविण्याचा पत्ता – जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित, पोस्ट बॉक्स. 32, शिवाजी नगर रोड, जळगाव (MH) 425001.
हेही वाचा: उद्योजक बनायचं आहे का ? मग आजच अर्ज करा.....महाराष्ट्र शासनातर्फे मिळणार व्यवसायासाठी तब्बल "इतके" रुपये
ई-मेल पत्ता – hr@vikas.coop
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 मे 2023
Nofitication : Download Here