निळे निशाण सामाजिक संघटनेची जळगाव जिल्हा आढावा बैठक संपन्न

 


   जळगाव (सुवर्ण दिप वृत्तसेवा)    दि.२८/०५/२०२३ रविवार रोजी संघटनेचे संस्थापक / अध्यक्ष प्रमुख आनंदभाऊ बाविस्कर यांच्या उपस्थिती तसेच जळगाव जिल्हा अध्यक्ष सतिष जी वाडे यांच्या अध्यक्षतेखाली जळगाव जिल्हा युवक अध्यक्ष पदी अनुपकुमार मनुरे व  महिला मंच जळगाव जिल्हा अध्यक्ष पदी प्रतिभाताई भालेराव यांची निवड करण्यात आली.[ads id="ads1"] 

     त्याप्रसंगी संघटनेच्या ध्येयधोरणा विषयी माहिती देऊन सुचना देण्यात आल्या पाचोरा , चोपडा , यावल , रावेर या तालुक्यातील अनेक महिला व पुरुषांनी संघटनेत प्रवेश केला . त्याप्रसंगी जळगाव जिल्हा कार्यध्यक्ष सदाशिव निकम , जळगाव जिल्हा उपाध्यक्ष अशोक तायडे , यावल तालुका अध्यक्ष विलास तायडे , यावल तालुका युवक अध्यक्ष सतिष अडकमोल , [ads id="ads2"] यावल तालुका महिला मंच अध्यक्षा लक्ष्मीताई मेढे , रावेर तालुका युवक अध्यक्ष विजय धनगर , पाचोरा तालुका अध्यक्ष भैय्या बागवान , भुसावळ तालुका महिला मंच अध्यक्षा साधनाताई वाघ , जळगाव महानगर महिला मंच अध्यक्षा गिताताई वाघ , युवा सेना यावल तालुका अध्यक्ष तसलिम तडवी ,पिंकीताई सुतार , इंदिराताई भिलाला , अनिताताई बाविस्कर , अनिल वाघ , इकबाल तडवी , अनिल इंधाटे , जंहागिर तडवी , चंद्रकांत सोनवणे , कुंदन तायडे व असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा: उद्योजक बनायचं आहे का ? मग आजच अर्ज करा.....महाराष्ट्र शासनातर्फे मिळणार व्यवसायासाठी तब्बल "इतके" रुपये

हेही वाचा: दहावी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी : भारतीय डाक विभागात 12828 जागांसाठी भरती

हेही वाचा: अज्ञात वाहनाच्या धडकेत धमनार -वसमार रस्त्यावर बिबट्याचा जखमी होऊन प्रचंड प्रमाणात रक्तस्राव झाल्याने मृत्यू

हेही वाचा:  पेपर मिलला भीषण आग ; कोट्यवधी रुपयांचे नुकसान : जळगाव जिल्ह्यातील घटना

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️